Category: सेंटर फॉर फायनान्शियल अकौंटॅबिलिटी

कर्तव्य विरहित अर्थसंकल्प

१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. जमीन, जनजीवन आणि श्रम यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्याच्या एनडीए सरकारच्या दीर्घकालीन प्रवृत्तीमध्ये हा अर्थसंकल्प भारतीय लोकशाहीच्या कफनातील…