अनुवाद: मीनल उत्तुरकर राम पुनियानी विशेष राष्ट्रपित्याच्या बलिदानाची ७८ वर्षे 1 March 2026 webtantra.in@gmail.com या वर्षी शहीद दिनी (३० जानेवारी) महात्मा गांधींना आठवताना आपल्याला जाणीव आहे की गांधीजींच्या मूल्यांना आणि त्यांच्या वारश्याला कमजोर करण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत. सांप्रदायिक शक्तींचा प्रोपगंडा दिवसेंदिवस तीव्र होत…